Type Here to Get Search Results !

बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग सहाय्यक आयुक्त माननीय मारुती पवार साहेबांच्या सेवानिवृत्ती

 बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग सहाय्यक आयुक्त माननीय मारुती पवार साहेबांच्या सेवानिवृत्ती निमित्त हे चांगल्या अधिकाऱ्याला आणि शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचाराच्या समर्थक अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनिमित्त आपण जे काम केलेले आहे ते काम नेहमी आमच्या आठवणीत राहणारे आहे आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आपला - नम्र कामगार नेते रमेश मारुती जाधव

Post a Comment

0 Comments